मीराबाई चानूने ट्रकचालक आणि हेल्पर्सना जेवण देत मानले आभार

  • 3 years ago
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सर्वात पहिल्या पदकाची कमाई करणाऱ्या वेटलिफ्टर मिराबाई चानूला यशाचं शिखर गाठण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. अलीकडेच मिराबाई चानूने ट्रकचालक आणि हेल्पर्सना शर्ट, मणिपूरी स्कार्फ आणि जेवण देत त्यांचे आभार मानले. असे मीराबाईंनी का केले ? चला जाणून घेऊ या व्हिडीओ मधून.

#olampic2021 #MeeraBaiChanu #weightlifting