प्रतिक्षा संपली... पुण्यात मेट्रो धावली; पहा पहिली झलक

  • 3 years ago
गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली पुणे मेट्रो अखेर गुरुवारी सकाळी प्रत्यक्षात धावताना पाहायला मिळाली. मेट्रोसाठी वनाज ते आयडियल कॉलनी या टप्प्याची चाचणी करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते या ट्रायर रनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

#Pune #Metro #PuneMetro

Metro runs in Pune; See first glimpse