तळई दुर्घटना : राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर

  • 3 years ago
राज्याचे नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड तळई गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेची पाहणी केली. यावेळी राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच जखमी असलेल्यांवर शासनाकडून उपचार करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

#India #Maharashtra #Raigad #Landslide #EknathShinde #Rehabilitation

Recommended