राज कुंद्राचं नाव आत्तापर्यंत कोणत्या प्रकरणांत समोर आलंय जाणून घ्या

  • 3 years ago
राज कुंद्रा कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही ते अगदी आयपीएल सट्टेबाजीपासून ते बिटकाॅइन्स प्रकरणा संदर्भात चर्चेत राहिले आहेत. राज कुंद्राचं नाव आत्तापर्यंत कोणत्या प्रकरणांत समोर आलंय जाणून घ्या.

#RajKundra #Scam #IPL #ShilpaShetty

Recommended