डिलिव्हरी बॉईसना रेटींग्ज द्यायला विसरताय ? जाणून घ्या तुमच्या रेटींग्जचं महत्त्व

  • 3 years ago
आपल्या देशात डिलिव्हरी बॉइसना अतिशय हीन दर्जाची वागणूक मिळते. सोशल मीडियावर आपण या संबंधी अनेक गोष्टी पाहतो. पण त्यांचं काम सुखकर होण्यासाठी आपण काय करू शकतो...? जाणून घेऊया या व्हिडिओमधून.

#deliveryboy #fooddelivery