इटालियन डोहाळे लागल्यामुळे शिवसेनेकडून राम मंदिराची बदनामी - आचार्य तुषार भोसले

  • 3 years ago
अयोध्येतील राम मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमिनीवरून कथित भ्रष्टाचावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी उत्तर दिलं आहे. इटालियन डोहाळे लागल्यामुळे शिवसेनेकडून राम मंदिराची बदनामी सुरु असल्याचं ते म्हणाले आहेत. विश्वास नसेल तर राममंदिराला दिलेलं १ कोटीचं दान परत घ्यावं असंही त्यांनी म्हटलं आहे.

#TusharBhosale #RamMandir #Shivsena #BJP

Recommended