मोर्चा नव्हे, मूक आंदोलन करणार - संभाजीराजे

  • 3 years ago
येत्या १६ जूनपासून खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. मात्र, हे आंदोलन नेमकं कोणत्या स्वरूपात असणार? याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर आता खासदार संभाजीराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

#SambhajiRaje #MarathaReservation

Recommended