सोशल मीडियाची कमाल! करोना काळात मदत केवळ एका हॅशटॅगवर...

  • 3 years ago
करोना काळात ऑक्सिजन बेड, रुग्णवाहिका मिळणं खूप कठीण होत होतं. अनेक रुग्णांना योग्यवेळी उपचार न मिळाल्यामूळे प्राणाला मुकावे लागले होते. अशा वेळी सध्याचं सर्वात मोठं आयुध म्हणजे सोशल मीडियाचा वापर करत काही तरुण अनेकांसाठी देवदूत ठरले. पाहुयात मराठी तरुणांच्या #महाकोविड मोहीमेविषयी माहिती देणारा खास रिपोर्ट...

#MahaCovid #COVID19 #covidhelp #socialmedia