पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच भावूक झाले की मग ठरवून? - नवाब मलिक

  • 3 years ago
करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांसोबत बैठका घेत असून उपाययोजनांची माहिती घेत आहेत. दरम्यान शुक्रवारी नरेंद्र मोदी एका बैठकीत बोलताना करोनामुळे झालेल्या मृत्यूंचा उल्लेख करताना भावूक झाल्याचं पहायला मिळालं. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी “पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच भावूक झाले की मग ठरवून?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.

#NawabMalik #NarendraModi