करोनाच्या संकट काळात गायक सोनू निगमने केलं रक्तदान

  • 3 years ago
प्रसिद्ध गायक सोनू निगमने मुंबईत नुकतच रक्तदान केलंय.अमित साटम यांच्या आदर्श फाऊंडेशनतर्फे जूहूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका रक्तदान शिबीराचं सोनूच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी सोनूने रक्तदान करत नागरिकांना देखील रक्तदान करण्याचं आवाहनं केलं. यावेळी सोनूने लसी घेण्यापूर्वी तरुणांनी रक्तदान करावं असं आवाहन केलं. सोनू निगमने देखील काही दिवसांपूर्वी करोनावर मात केली होती.

#India​ #SonuNigam​ #Blood​ #COVID19