करोनामुक्ती नंतरही १० महिने तोंडाची चव गेली; वासच येत नव्हता, अखेर...

  • 3 years ago
कोरोनाची लागण झाल्यानंतरही अनेक रूग्णांमध्ये तोंडाची चव जाणं आणि वास घेता न येणं, अशी समस्या दिसून आली आहे. परंतु, आता कोरोनामुक्तीनंतरही अनेक दिवस ही समस्या रूग्णांमध्ये पाहायला मिळतेय. कारण, कोरोनातून बरे होऊन तब्बल १० महिने तोंडाची चव आणि वास घेता न येणाऱ्या एका १८ वर्षीय तरूणीवर यशस्वी उपचार करण्यात मीरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. बघुयात यावर डॉक्टर काय म्हणत आहेत.

Recommended