"मी अशी आहे आणि मी खूप सुंदर दिसते"

  • 3 years ago
"येऊ कशी तशी मी नांदायला" मालिकेतील स्वीटू म्हणजेच अभिनेत्री अन्विता फलटणकरने समाजातील जाड असणाऱ्या मुलींकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर मत मांडलंय. तसचं मालिकांमध्ये बदलता ट्रेंड दिसतोय. जाड किंवा गुटगुटीत मुली देखील मुख्य नायिकेच्या रुपात झळकत आहेत. त्यात मी देखील आहे याचा आनंद असल्याचं ती म्हणाली आहे.

#LoksattaDigitalAdda #yeukashitashimenandayala #AnvitaPhaltankar