मनसेच्या इशाऱ्यानंतर कराची बेकरीची मुंबईमधून एक्झिट

  • 3 years ago
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पाकिस्तानी नावाला विरोध करत 'कराची' बेकरीला इशारा दिला होता. 'कराची' बेकरी हे नाव देशविरोधी असून, नाव बदलण्याची मागणी मनसेचे उपाध्यक्ष हाजी सैफ शेख यांनी केली होती. तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर वांद्रे येथील शाखा बंद करण्यात आली आहे.

#India​ #Maharashtra​ #Mumbai​ #ShivSena​ #KarachiBakery

Recommended