कोकणी गाण्यावर गुजराती माणसाचा भन्नाट डान्स; प्रभाकर मोरेंनी सांगितला किस्सा

  • 3 years ago
कोकणी शैलीत चपखल विनोद करत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे लोकप्रिय अभिनेता म्हणजे प्रभाकर मोरे. त्यांच्या आवाजातील 'शालू' हे गाणं सध्या तुफान लोकप्रिय झालं आहे. विशेष म्हणजे या गाण्याची भूरळ केवळ मराठी माणसालाच नव्हे, तर चक्क गुजराती व्यक्तींना सुद्धा पडली आहे. असाच एक भन्नाट किस्सा त्यांनी 'लोकसत्ता डिजिटल अड्डा'मध्ये सांगितला आहे.

#LoksattaDigitalAdda #PrabhakarMore #MaharashtrachiHasyaJatra #Konkani #Mlavani #Comedy #HasyaJatra