'विनोद हाच आमचा ऑक्सिजन'

  • 3 years ago
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. त्यामुळे या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा मिळवली आहे. विशेष म्हणजे विनोद करणं किंवा विनोदी अभिनयातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे केवळ आमचं काम नाही तर तो आमचा ऑक्सिजन आहे असं म्हणत अभिनेता समीर चौगुलेंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

#LokasttaDigitalAdda #Comedy #SamirChoughule #VishakhaSubhedar #PrabhakarMore #RasikaVengurlekar #MaharashtraChiHasyaJatra #HasyaJatra

Recommended