माझ्या मुस्लिम अंगरक्षकांबरोबर बाळासाहेबांच्या गप्पा रंगायच्या - सुशील कुमार शिंदे

  • 3 years ago
बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सर्व जाती धर्माचे लोक जायेच. बाळासाहेब ठाकरे यांनी एका मुस्लिम व्यक्तीला आमदार आणि मंत्री देखील केले.

#SushilKumarShinde #balasahebthakrey