पूजा सावंत आणि धर्मेश सर यांच्याशी दिलखुलास गप्पा

  • 4 years ago
'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर'चे परीक्षक म्हणून पूजा सावंत आणि धर्मेश सर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. 'बुगी वुगी' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये दोघांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. त्यांच्या या प्रवासाविषयी व इतर रंजक गोष्टींविषयी मारलेल्या मजेशीर गप्पा..

#DigitalAdda #PoojaSawant #DharmeshSir