• 2 days ago
ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 02 April 2025

वक्फ सुधारणा विधेयकावरची भूमिका शेवटच्या क्षणी ठरवू, संजय राऊतांचं स्पष्टीकरण, विधेयक पारदर्श नाही अशी टीका, तिहेरी तलाक आणि ३७० कलम रद्द करण्याला पाठिंबा दिलाच की असं वक्तव्य..

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध, चर्चेदरम्यान उपस्थित राहून विधेयकाच्या विरोधात मतदान करा अशा आठही खासदारांना सूचना

आत्महत्या केलेल्या शिक्षक धनंजय नागरगोजेंना न्याय द्या म्हणत शिक्षकांचं अजित पवारांसमोर आंदोलन, दादांच्या गाड्यांचा ताफा अडवला, तीन आंदोलकांना निवेदन घेऊन येण्याची दादांची सूचना.

बीडमध्ये हेलिकॉप्टरमधून उतरताच अजित पवारांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती, चर्चेदरम्यान अपुरी माहिती खपवून घेणार नाही असा इशारा, विमानतळ, रेल्वेलाईन, घरकुलाबाबतची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना..

उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या आजच्या बीड दौऱ्याला धनंजय मुंडेंची दांडी, आजारी असल्याने उपस्थित राहणं शक्य नसल्याचं कारण

लोकसभेत आज सादर होणार वक्फ सुधारणा विधेयक, दुपारी बारा वाजल्यापासून सुरु होणार आठ तासांची चर्चा, विधेयकाच्या मंंजुरीसाठी सरकारचे प्रयत्न..

Category

🗞
News
Transcript
00:00शरत पवारांच राश्ट्रवादी सा वक्ष सुधारना विदेहकाला विरोध, चर्चे दर्म्यां उपस्तित रहों विदेहकासा विरोधात मतदान करा अशा आठ ही खास्तारांना सुचना
00:11आत्मात्या केलेले शिक्षक धनन्जाय नागर गोजेना न्याय द्या मणत शिक्षकांच आजी पवारां समोर आंदोलन, दादांचा काड्यांसा ताफा अडवला तीन आंदोलकांना दिवेदन ग्यूँनेनेशी दादांची सुचना
00:27बीड मधल एलिकॉप्टर मंदना उतरतास आजी पवारां कड़ना अधिकार्यांची जाढा जडती चर्जे दर्म्यान अपूरी माईती खप्पून जेनार नाही असाईशारा विवान तल, रेल्वे लाइन, घर्कुला बावची माईती तयार ठूनयाचा ही सुचना
00:45उपमुखे मंतरी आणि पालक मंतरी यजीत पवारांचा अच्छा बीड दवर्याला धननजय मुंदेंची दांडी आजारी असते मुले उपस्थीत रहना शक्यन असलेयाचा कारण
01:00लोकसभे में आज साधर होनार वक्ष सुधार्ना विदेयक, दुपारी 12 वाजले बसना सुरू होनार 8 तासांची चर्चा, विदेयकाचा मंसूरी साथी सरकार्चे प्रत्नम
01:16बाला साहिवांचे विचार राखनार की राहूल गांधीं चा पावला वर पावल ठेवनार वक्ष सुधार्ना विदेयका वरना भड़न विसानी ठाकरेन ना डिबचला
01:31वक्ष मदली दुरूस्ती आमी कईही सहन करूशकत नाही समाजवादी पार्टी से नेते अभू आजमीन चु भुमिका जग असे परंत जमीनी अल्लाज चा नावा वरस आजमीन सा दावा
01:46पाकिस्तानी अभी नेता फ़वात खान ची भुमिका असले या अभीर गुलाल चीत्रपटाला मनसे चा विरोध सिनेमा प्रदर्शी पू देनार नाही अमेल खोपकरांचा इशारा
02:00दिशा सालियन मुर्त्यू प्रकर्णी आज मुंबई हाईकोर्टा मधे सुनावनी दिशा चा मुर्त्यू साथी आधित्य ठाकरें ना जबापतार धरत पड़ील सतीष्ट सालियन यानसे गंभीरारोब
02:15एकनाच चिन्देन वर्ती विडम बन करनारया कमीडियन कुनाल कामराला मुंबई पोलीसां करना तिस्र समन पास एप्रिल्ला चवकशी साथी हजर रहने यासे दिर्देश
02:29नापूर्षा तहसील पोलीस ठानेयासे इंद्रिक्षक्स संजय सिंग यानची बदली हिमसाचारा दर्म्यां काईडा सुग्यावस्ता हातालने मधे अपय शाल्यासा ठपका
02:49पंजाप किंगसा लखनावरती आठ गली राखुन दन्डनीती जैल
02:59प्राफसिम्रान और श्रेयस्रा दुवाधार बैटिंग मूले 17 व्यावार में 172 दावां सा आभान गाटले
03:05एबीपी माजार उगडा डोले बगा नीट

Recommended