ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 03 April 2025
वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर...विधेयकाच्या समर्थनात २८८ तर विरोधात २३२ मतं...आज राज्यसभेत कसोटी...
ठाकरेंच्या शिवसेनेचं वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मतदान केल्याचं संजय राऊतांकडून स्पष्ट, तर उद्धव ठाकरेंना जनता माफ करणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल
वक्फ विधेयक जबरदस्तीने मंजूर केल्याचा सोनिया गांधींचा आरोप, वक्फ सुधारणा विधेयक संविधानावरील हल्ला, काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत टीका
वक्फच्याच बाजूने मतदान केलं, ३ वाजेपर्यंत सभागृहातच होतो, भूमिका न मांडल्याच्या चर्चेवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण
संसदेनं मंजूर केलेला कायदा पाळावाच लागेल, वक्फ दुरुस्त कायदा मानणार नाही म्हणणाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा इशारा
मराठीच्या मुद्द्यावरुन मनसे आक्रमक,मुंबईतल्या लालबागमधल्या आयकर भवनासह आयडीबीआय बँक शाखेत धडक, मराठीच्या वापराचा आग्रह
शालेय शिक्षण विभागाकडून 'एक राज्य एक गणवेश' निर्णय मागे, आता पूर्वीप्रमाणे शालेय गणवेश योजना पद्धत राबवणार, गणवेशाचा रंग आणि रचना ठरवण्याचा अधिकार स्थानिक शाळा व्यवस्थापनाचा

Category
🗞
NewsTranscript
00:00वक्व दुरूसी विदयाक लोकसभेट मन्जूर, विदयाकाशा समर्थना साथी 288 तर विरोधात 232 मत आज राज्यसभेट कसोडी।
00:17ठाकरेंच शिवसेनेच वक्व दुरूसी विदयाकाशा विरोधात मतदान किलियासा संजे राउतान करना स्पष्टा।
00:23तर उद्धर ढाकरेंच जनता माफ करनार नाही चंडरशेखर बावन कुलेंच हला बोल।
00:27वक्व विदयाक जबर्धस्तीने मंजूर केलियासा सोनिया गांधिन सा आरोग। वक्व सुधार्णा विदयाक संविधाना वरसा हला कॉंग्रेश संसद्य पक्षाशा बैठा की तिका।
00:43वक्व जबाजूनेस मतदान केला तीनवाजे वरंत सवाग्रुहत रतो भुमिकान न मांलेया च चर्शे वर राश्रवादीचे प्रदेश अधिश सुनिल तट्करेंच सपस्टी कराएँ।
00:57समसदे ने मनसूर केलेला कायदा पालावास लागेल, वक्त दुरुस्ती कायदा माननार नहीं मिणनार याना केंद्री अग्रुह मंती यामेच्छान चाहिशारा।
01:11मराठी चा मुद्यावर्णा मनसे पुन्हा अकरमक मुम्बाइतलिया लालबाग मदल्या आईकर भवना सह, आईडी बियाय बैंक शाखे मधे धडख, मराठी चा वापरासा आग्रह।