• 2 days ago
Ajit Pawar Beed Daura : अजित पवार बीड दौऱ्यावर, धनंजय मुंडेंची दांडी एक्स पोस्टद्वारे माहिती

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवारांच्या बीड दौऱ्यामध्ये धनंजय मुंडे मात्र अनुपस्थित राहतील अशी माहिती मिळतीय. प्रकृती ठीक नसल्याने अजित पवारांच्या दौऱ्यात उपस्थित राहू शकत नाही असं धनंजय मुंडेंनी कळवलय. धनंजय मुंडे यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. आज अजित पवारांचा बीड दौरा आहे. कारागृहामध्ये जो प्रकार घडला, मारहाण झाली, त्यानंतर अजित पवारांचा होणारा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मान. सध्या बीडच पालकमंत्री पद देखील अजित पवारांकडे आहे पण या संपूर्ण दौऱ्यामध्ये धनंजय मुंडे अजित पवारां सोबत नसतील धनंजय मुंडेनी ट्वीट करून आपली प्रकृती बरी नसल्यामुळे आपण या दौऱ्यात सहभागी होणार नसल्याच सांगितलेले दरम्यान आजच्या बीड दौऱ्या दरम्यान अजित पवार कोणकोणत्या गोष्टींचा आढावा घेतात, काय काय सूचना करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रकृती ठीक. संदर्भात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये ही विनंती कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत कृष्णा अजित पवारांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा कोणकोणत्या गोष्टींचा आढावा घेतला जाईल कोणा कोणाशी गाठी भेटी होतील आणि धनंजय मुंडेंची अनुपस्थिती जरी प्रकृतीच्या कारणास्तव असली तरी त्याचीही चर्चा होणार आहे. अजित पवार अगदी काही वेळातच बीड मध्ये पोहोचतील आणि त्यानंतर वेगवेगळ्या. त्यांचे दिवसभर कार्यक्रम आहेत, अनेक नेत्यांच्या घरी भेटी आहेत, त्याचबरोबर पक्षाचा मेळावा आहे. एका दैनिकाच्या कार्यक्रमाला देखील ते उपस्थित राहणार आहेत. मात्र हा प्रश्न यासाठी महत्त्वाचा होता की अजित पवार जिल्ह्यात येत आहेत आणि धनंजय मुंडे यांच मंत्रीपद गेल्यानंतर पहिल्यांदाच ते शहरामध्ये या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे प्रश्न हा होता की धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार किंवा नाही, मात्र आता त्यांनीच या ठिकाणी स्पष्ट केलेल आहे की प्रकृती अस्वस्त्यामुळे ते या ठिकाणी दौऱ्याला उपस्थित राहणार नाहीत. दुसरीकडे पंकजा मात्र त्यांच्या सोबत काही कार्यक्रमामध्ये या ठिकाणी असणार आहेत आणि त्याचच एक दृश्य मी तुम्हाला दाखवतो. हे जे बॅनर आहे हे पंकजा मुंडे यांच बॅनर आहे म्हणजे पंकजा मुंडेंच्या स्वागताच बॅनर आहे.

Category

🗞
News
Transcript
00:00उपमुख्य बंटरी अजीत पवार आज बीड जिल्याच डवर्या वरेथ
00:03अजीत पवारांच्चा बीड ढवरा मदे धनज्या मून्डे मत्र अनुपस्तित रहा तिलव सी माहीती में लीगिया।
00:08प्रकुति ठीक नसलेन आजीत पवारांच्या दवर्यात उपस्थित रहूँ शकत नहीं।
00:13असा धननज्य मुंदेनी कलवले, धननज्य मुंदेनी ट्वीट करूँगी माहीती दिली है।
00:21आज अजीत पवारांच्या बीड दवरा है।
00:23काराग्रुहा मधे जो प्रकार घडला मारहान जली त्यान अंतर अजीत पवारांच्या होनारा हा दवरा,
00:28अत्यंता महत्वास है मानला जातो है सध्या बीड से पालक मंत्री पाद जेखिल अजीत पवारां कड़े है।
00:33पड़ या संपूर्ण दवर्या मधे धनंचे मुंडे अजीत पवारां सुबत नस्तील, धनंचे मुंडे नी ट्वीट करून आपली प्रकृती बरी नसलया मुले आपनी या दवर्याच सहभागी होनार नसलयाच सांगित लेले।
00:43दर्म्यां अच्छा बीड दवर्या दर्म्यां अजीत पवार कोन-कोन त्या गोश्टिन सा अढ़वा गेताथ, काई-काई सुचेना करताथ, ये पाहण अत्यांत महत्वास है।
00:52प्रकृती ठीक नसल्याना धनंजे मुंडे उपस्थित रहानार नहीं है त्या दवर्या दर्म्यां अशी माहिती मलती है। धनंजे मुंडें सा ट्वीट आपन पाहुया। अजीत पवारांच आच्छा बीड मदल्या नियोजित दवर्याच पूर्ण वल उपस्थित रहा
01:23शकनार नहीं। यावाबध पक्षनित्रुत्वाला पूर्वसुचना दिली है या संदर्भात कोण ताही संब्रम निर्मान हूँ नहीं है या विनंती।
01:32क्रुष्णा केंडे अपले प्रतिनिधी सध्या अपले आसोबत आहे क्रुष्णा अजीत पवारांचा दवरा अत्यांत महत्वासा कोण कोंटा गोश्टींसा अढ़ावा घेटला जाईल कुना कुना आशी गाठी भेटी होतील अणि ध
02:33पन्कजा मतर सूबत काही कारेकरमा मधे या ठिकानी असना रहेत और त्याचाची एक दुरुष्य मी तुम्हाला दाखोतो
02:40ये जे बैनर आहे ये पन्कजा मुंडे यांचा बैनर है मनजे पन्कजा मुंडेंच्या स्वागताचा बैनर है
02:44करतर ये बैनर लावलेल आपलेला पाहेला महीता है और गुलाबी रंग या ठिकानी वापरला है पन्कजा यांचा बैनर लावलेल नहीं
02:54पन्कजा यांचा बैनर लावलेल आपलेला पाहेला महीता है पन्कजा यांचा बैनर लावलेल नहीं
03:14पन्कजा यांचा बैनर लावलेल नहीं
03:40पन्कजा यांचा बैनर लावलेल नहीं

Recommended