कुस्तीपटूंच्या आंदोलनानंतर Neelam Gorhe यांचं अनुराग ठाकूर यांना पत्र

  • last year
दिल्लीत महिला कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. अशा घटना भविष्यात वारंवार घडू नयेत, या उद्देशाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र पाठवलं आहे. केंद्रीय व राज्याच्या क्रीडा विभागात लैंगिक शोषणाच्या घटना थांबविण्यासाठी विशाखा समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या जाव्यात. तसंच महिला प्रशिक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी केली आहे.

Recommended