'सार्वजनिक ठिकाणी वायुप्रदूषण म्हणजे Sanjay Raut यांची पत्रकार परिषद'-Ashish Shelar

  • 2 years ago
गुजरात निवडणुकीतील निकालावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी आप आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातील साटंलोटंवर भाष्य केले होते. त्याचा समाचार घेताना 'ज्यांच आयुष्य साटंलोटं करण्यात गेलं त्यांना अजून काय दिसणार?सार्वजनिक ठिकाणी वायू प्रदूषण करण्याचं काम म्हणजे संजय राऊत यांची पत्रकार परिषद आहे.संजय राऊत संपादक आहेत की पादक आहे' अशी टीका आशीष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर केली.