"अत्यंत नीच..." एकनाथ खडसे गिरीश महाजनांवर संतापले

  • 2 years ago
एकनाथ खडसे यांच्या मुलाने आत्महत्या केली की हत्या झाली, याची चौकशी व्हावी, असं भाजपा नेते गिरीश महाजनांनी म्हटलं होतं. त्यानंतर एकनाथ खडसे आणि कुटुंब भावूक झाले. यावेळी खडसे गिरीश महाजनांवर संतापल्याचंही पाहायला मिळाले.