'मी बेरोजगार आहे..माझं कुटुंब उध्वस्त झालं आहे'; राहुल गांधींनी सांगितली त्या तरुणाची व्यथा

  • 2 years ago
भारत जोडो यात्रा दरम्यान राहुल गांधी यांनी एका तरुणाची व्यथा असलेली कहाणी सांगितली.'मी बेरोजगार आहे.. माझं कुटुंब उध्वस्त झालं आहे' असं तो तरुण सांगत होता अस राहुल गांधी यावेळी म्हणाले.

Recommended