हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी रश्मी ठाकरेंच्या बंगल्याला क्लीन चीट द्यावी - किरीट सोमैय्या

  • 3 years ago
नाशिक पोलीसांनी अनिल परब यांच्याविरोधात झालेल्या तक्रारीवर ती तक्रार त्यांच्या हद्दीत येत नाही, असे सांगितले. शिवसेनेच्या नेत्यांनी क्लिन चीट मिळाली असा कांगावा केला. हिंमत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंसोबतच शिवसेनेच्या इतर नेत्यांना सुद्धा क्लिन चीट मिळवून द्यावी. असे आव्हान किरीट सोमैय्या यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

#KiritSomaiya #UdhhavThackeray

Recommended