• 2 years ago
'एक चांगले राज्यपाल...'; Kirit Somaiya यांची Bhagat Singh Koshyari यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया

'रमेश बैस हे खूपच चांगले अनुभवी राजकारणी नवीन राज्यपाल म्हणून आले त्यांचे महाराष्ट्रात त्यांच स्वागत करतो. बैस यांच्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला आणखी गती मिळेल. भगतसिंग कोश्यारी यांना मी दोन हाताने त्यांना सलाम करतो. एक विद्वान, राष्ट्रभक्त, निडर नेता. अर्थात महाराष्ट्राला ३२ महिने लुटणारे जे भगव्याचा त्याग करून हिरवे वस्त्र परिधान करणाऱ्या नेत्यांना भगतसिंग कोश्यारी खूपच वाईट वाटायचे. मी त्यांना समजू शकतो पण चांगले राज्यपाल आपल्या जीवनाच्या पुढच्या टप्प्यात जात आहेत त्यांना शुभेच्छा' अशा शब्दांत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कोश्यारींच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली.#kiritsomaiya #bjp #bhagatsinghkoshiyari

Category

🗞
News

Recommended