'सोमय्या कुठलाही आरोप सिद्ध करू शकले नाहीत म्हणून..'; Amol Mitkari यांचा Kirit Somaiya यांना इशारा

  • last year
'किरीट सोमय्या जे आजवर कुठलाही आरोप सिद्ध करू शकले नाहीत, ज्यांनी भावना गवळी, यशवंत जाधव यांच्याविरुद्ध अशीच चौकशी लावण्याचा प्रयत्न केला पण शिंदे गटात सामील झाल्यानंतर त्यांच्या फाईलही तितक्याच प्रामाणिकपणे बंद केल्या. २०२४ मध्ये किरीट सोमय्या यांचा राष्ट्रवादी हिशोब चुकता करणार'; असा इशारा यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी किरीट सोमय्या यांना दिला आहे.

Recommended