अर्थसंकल्पात मुंबईवरच मेहेरनजर का? ऐका गिरीश कुबेर यांचं विश्लेषण

  • 3 years ago
राज्य सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पावर सत्ताधारी, विरोधक, अर्थतज्ज्ञ, जाणकार असे सर्वच आपली मतं मांडत आहेत. मात्र, नेमका हा अर्थसंकल्प कसा आहे? याविषयी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मुद्देसूद विश्लेषण मांडलं आहे.

#Budget2021 #GirishKuber #Maharashtra

Recommended