कर्नाटकमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं असून भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपासाठी प्रचार केला होता. पण अखेर पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. याची अनेक कारणं सांगितली जात आहेत. यासंदर्भात 'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेलं हे विश्लेषण!
Category
🗞
News