ही गैरजबाबदार पत्रकारिता -जावडेकर

  • 3 years ago
शेतकरी आंदोलन प्रकरणात अनेक पत्रकारांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या विषयावर बोलताना केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भूमिका मांडली.

#PrakashJavadekar #farmarprotest