पुणे-सोलापूर महामार्गावर 'चक्का जाम'

  • 3 years ago
कृषी कायद्याविरोधात देशभरात शेतकर्‍यांनी चक्का जाम आंदोलनाची हाक दिली होती. पुण्यातही आंदोलन करण्यात आलं. हडपसर येथील शेतकरी बचाव संयुक्त कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी पुणे सोलापूर महामार्गावर चक्का जाम आंदोलन केलं.

#farmarprotest #ModiAgainstFarmers