CBI ला रोखलं म्हणून EDचा राजकीय स्वार्थासाठी वापर- गृहमंत्री अनिल देशमुख

  • 3 years ago
महाराष्ट्रात सीबीआयला कोणत्याही प्रकरणाचा तपास करायचा असेल, तर राज्य सरकारची परवानगी घेणं बंधनकारक आहे. सीबीआयला राज्यात येण्यापासून रोखण्यात आलं असल्याने आता केंद्र सरकार आणि भाजपाचे नेतेमंडळी EDला हाताशी घेऊन सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.

#AnilDeshmukh #CBI #ED #BJP #NCP #Politics

Recommended