पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील संजय लेले, अतुल मोने, हेमंत जोशी या तिघांना प्राण गमवावे लागले.. एकमेकांचे नातेवाईक असलेल्या या तिघांमधला जिव्हाळा नातेवाईकांमध्ये नेहमीच कौतुकांचा विषय असायचा..लेकरांची परीक्षा संपली म्हणून ते फिरण्यासाठी काश्मीरला गेले होते.. मात्र बैसरनच्या खोऱ्यात त्यांची गाठ माणसाच्या मुखवट्याड दडलेल्या सैतानांशी पडली... त्यानंतर पुढे जे घडलं ते ऐकून तुमच्याही डोळ्यात अश्रू आणि मनात संतापाची लाट उसळल्याशिवाय राहणार नाही....
संजय लेले
अतुल मोने
हेमंत जोशी
एकमेकांचे नातेवाईक असलेल्या या तिघांनी, अनेक सुख-दुखाच्या प्रसंगात एकमेकांची कधीच साथ सोडली नव्हती...
अखेरचा श्वास घ्यायची वेळ आली, तेव्हा देखील यात खंड पडू दिला नाही..
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली पश्चिमचे रहिवासी असलेल्या या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय..
संजय लेलेंची पत्नी ही हेमंत जोशींची आते बहीण तर अतुल मोनेंची मामेबहीण
मुलांच्या परीक्षा संपल्यानं तिन्ही कुटुंबांनी एकत्र काश्मीरला जाण्याचा प्लॅन आखला
काश्मीरला जाण्यासाठी विमानात बसल्यानंतर हेमंंत जोशी, त्यांची पत्नी आणि मुलगा ध्रुवच्या चेहऱ्यावरचं हास्य कॅमेऱ्यानं टिपलं होतं
ध्रुवच्या दहावीमुळे वर्षभर कुठेच जाता न आल्यानं, यंदाची सुट्टी त्यांना काश्मीरमध्ये घालवायची होती
संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी आपल्या कुटुंबासह मिनी स्वित्झरलँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाममध्ये पोहोचले..
एकीकडे निसर्गानं केलेली सौंदर्याची उधळण तर दुसरीकडे देशभरातून आलेल्या पर्यटकांकडून आनंदाची उधळण
याच आनंदोत्सवाचे क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह संजय लेलेंना आवरला नाही
सर्व पर्यटक फुलपाखराप्रमाणे बैसरन खोऱ्यामध्ये बागडत असतानाचा अचानक गोळीबाराचा आवाज सुरू झाला
गोळीबाराचा आवाज ऐकून पर्यटकांची धावपळ सुरू झाली
जो तो आपला आणि आपल्या कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी पळू लागला..
दहशतवाद्यांनी प्रत्येलाकाला धर्म विचारला..
जे मुस्लिम नव्हते त्यांना पत्नी आणि मुलाबाळांदेखल गोळ्या झाडल्या..
दहशतवादी हल्ल्यात संजय लेले , अतुल मोने
, हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला...
हेमंत जोशी यांचा मुलगा ध्रुव देखील गोळीबारात जखमी झाला
जेव्हा ही बातमी धडकली तेव्हा तिन्हा कुटुंबांच्या पायाखालची जमीनच सरकली
संजय लेले , अतुल मोने, हेमंत जोशी यांच्या मृत्यूमुळे फक्त डोंबिवलीवरच नव्हे तर महाराष्ट्रावर शोककळा पसरलीय..

Category
🗞
NewsTranscript
00:00तो पहल गाम मरेज हालेला दर्शतवादी हल्ला डोंबी उलितले संजय लेले अतुल मोनियानी हेमंत जो शीयत्तिघाना प्राण गमवावी लागले
00:05एकमेकां से नातेवाई कसलेले तिघान मदे जिभला नातेवाई कान मदे नेहमिच कउतु काजा विश्यासाईचा
00:10लेकरांची परिक्षा संब्ली मणों ते फिरिने सडी काश्मीर लागेले होते
00:14मतरा बैसरांचा खोर्या तेंची गाठ मानसाचा मुखाव ट्यार दडलेला सैतानांची पडली
00:18त्या नंतर पुढ़े से गडलाते आइकुन तुमचे ही डोलात अश्रुवाणी मनात संता पाची लाट उसरेल हेनकी
00:24जीजा जी तो परत यह उश्यकत नहीं है ता वे था कोई दिस्ता जांगीर तो ख्याद ब्यारिंगां पेछा जोद्दे आद मौधी काश्मीद्र गेंधिया असे अनिक निश्पाप सांसार उद्वस्ता जाले आए ता अश्वाद वाधन मुले तना जीबात कुटलाई प
00:54संजय लेले अतुल मोने हेमन तजोशी एक मेकां से नातेवाई कस लेले या तीघान नी अनेक सुख दुखाचा प्रसंगात
01:24एक मेकाची साथ कधी सोडले नवती अखेरचा श्वाज घेची वेलाली तेहां सुधा याद खंड पड़ू दिला नै
01:30पहलगाम मधे जालेला दहशत वादी हल्यात डोंबिवली पश्चिम से रहिवासी असलेला या तीघान सा दुरदै विम्रुत्यू जालाई
01:38मुलांचा परिक्षा संपल्यान तीनी कुटूंबाननी एकत्र काश्मीरला जाईचा प्लान आखला
01:47वी स्तार केला ते कश्मीरला तन्न मुलीच दाभी जाले ओती मागrences अकरविन अंतर प्ला खरता होती है।
01:53जम्मोला पिरायला जाऊती है। बरफा मदे प्लायला जाईची होता है
01:56परशल चे जो जखमी आहे तरच पर शुट्टे लागलें ते मुला लागे में फिराए लागेले
02:18काश्मीर लाजान्या सथी विमानाद बसल्यान अंतर हेम अंत जोशी तेन शिपतनी आणी मुलगा द्रूवजा शेहर्या वर्चा हास्य क्यामेरा नटिपला होता
02:38द्रूवजा दहावी मुले वर्च भर कुठे जाता न अल्याना यंदाची सुट्टी तेनना काश्मीर मधे घालवाईची होती
03:08संजय लेले अतुल मोने आणी हेमन तजोशी आपल्या कुठूमबा सह मीनी स्विजर लाइड मणून ओलखला जानार्या पहल गाम मधे पहुचले
03:23एकी कडे निसरगान केलेली संदर्याची उधलन तर दुसरी कडे देश भरातुन आलेल्या परियाटकान कडून आनंदाची उधलन याच आनंदोचवाचे एक्षण क्यामेराद कईत करनाचा मोह संजय लेलेनना आवरला नै
03:36सर्व परियाटक फूलपाखरा प्रमाण बाईरसन खोर्या मधे बागड़त अस्थानाच अचानक गोडी बाराचा आवाज सुरू छला
03:46गोडी बाराचा आवाज आईकून परियाटकानची धावपल सुरू छली
03:53जो तो आपला आणी आपल्या कुटूमबाचा जीव बाचनवड़ा साठी पडू लागला
03:58दहशतवाद्यानी प्रत्यकाला धर्म विचारला
04:00जे मुसलिम नवते त्याना पत्मी आणी मुलाबालान समोर गोल्या छाडल्या
04:05दहशतवादी हल्याच संजय लेले अतूल मोने आणी हेमंत जोशिन सा मुरुत्यू छला
04:10हेमंत जोशी यंसा मुल्गा दुरूव सुथा गोली बाराद जखमी छला
04:14जे वाही बाच मी धड़कली तेमा तीनी कुटूमबाचा पाया खाल्ची जमिन सरकली
04:19माजी सरकरला इच विनांती है कि जे कोणी ते दहशतवादी अस्तिल तन्न लवकर पकड़ा
04:28आणी कटोर आतली कटोर शिक्षा तन्न द्या
04:31संजय लेले अतुल मोने आणी हेमनत जोशिन चा मृत्यू मुले
04:57फक्त डोम्बिवली वरस नाई तर महाराष्ट्रावर शोककला पसरली है
05:02भाक्षाला मैदानावर देखिलाज शोककला पसरली होती
05:05करण याज मैदानावर या तीघान चा दिवसाची सुरू आथवाईची
05:08मौर्निंग वॉक करताना लेले मोने आणी जोशिन नी हाणलेले अगपा आईकत अच भाक्षाला मैदानाचा दिवसुचाडाईचा
05:15क्रिकेट हा तीघान साही जीभाल्याचा विशे
05:18भाक्षाला मैदानाथ खेलुन जालयान अंतर वडा पावर ताव माराईचा हाद दिनयचर्यचा भाक्षाला होता
05:40मात्रा आता हे सगल आठवणी पूर्ता चूरले
05:43संजेलेले, अतुल मोने आणी हेमंत जोशी यांचा रूपात कुणी चांगला मित्र गमावलाय, कुणी चांगला शेजारी तर कुणी मदतीला धाउन येनारा सहकारी
05:53कौपरेटिव नेचर होत्त दादाचा, जगलाना सकती सामबलन गेचा, केरिंग होता, हेल्पिंग होता, आज तो अमचमा देना ही याचा अमाला कुप दुख होता है
06:03सरकार ने या बदल काईतरी ठोस पावलोस रायला पाईजे, आणे एक्चनला रियक्चन ही मेडाली स पाईजे
06:08जब भाग्षाला मैदानात तीघंचा दिवसाची सुरू आत वाईची, त्याज भाग्षाला मैदानात अखेर्चा निरोब तिला जाई, असकुणी स्वप्नात ही पाहिला नसे
06:17संजयलेले अतुल मोने आणी हेमनत जोशी या तीघंचा ही सुखा सुखी समसार सुरू होता
06:29ना कुणाशी वैर ना वैमनस्य कुटूमबा सोबत आनंदाचे चार क्षण जगना साथी तैनी काश्मीर गाठला होता
06:36मात्र दहशत वाद्यांचा चार गोल्या नी या तीनी कुटूमबान सायुष काईम सोरूपी दुखाचा खोर्यात लोटले
06:43ना जिबत कुटले प्रकर्ची मोकलिक देऊ ना काणी तैना कटूर आतली कटूर शिक्षा भाईला बाईजे