Santosh Jagdale Last Rites:पहलगामच्या हल्ल्यात बळी ठरलेल्या संतोष जगदाळेंचं पार्थिव निवासस्थानी दाखल
काश्मीरच्या पहलगाम परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. त्यापैकी पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे (kaustubh ganbote) यांचे मृतदेह गुरुवारी सकाळी पुण्यात आणण्यात आले. पहाटेच्या सुमारास जगदाळे (Santosh Jagdale) आणि गणबोटे यांचे मृतदेह पुणे विमानतळावर आणण्यात आले. यानंतर संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचे मृतदेह त्यांच्या घरी नेण्यात आले. यावेळी त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी पुण्यातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. (Kashmir Attack News)
संतोष जगदाळे हे त्यांच्या 86 वर्षांच्या वृ्द्ध आईला काश्मीरला जाण्यापूर्वी भेटले होते. काश्मीरला फिरायला जातोय, लवकर येईन, असे त्यांनी आईला सांगितले होते. मात्र, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घालून ठार केल्याने जगदाळे कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. संतोष जगदाळे यांचा मृतदेह त्यांच्या घरी आणण्यात आला तेव्हा त्यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले. संतोष जगदाळे यांची पत्नी धाय मोकलून रडत होती.

Category
🗞
NewsTranscript
00:00अपले प्रतिनेधी मिकी घाई एंचा कड़ून मिकी पाहाटे संतोष जगदालेंस पार्थिव पुणा दाखन जाले आणि आता त्यान अंतर तैंचा पत्नी देखी रिथे उपस्तित आहेत
00:09अगर दीजरापन बगितल संतोष जगदाले येंचे पार्थिव आहे के पाहते के सुमारास तैंचा निवास्थानी पोचलेला आहे
00:19क्या वेली तैंचा आई साहे जवापास पंचेंशी वर्चा जाहे के उपस्तित होतेया मातर आता जरापन बगितला तर देंचा पत्नी आनि तेंची मुल्गी आता वरी
00:29क्या वेली तैंचा पत्नी आता जरापन बगितला तर देंचो संपूर्ण कुटूम्ब तेंची आन्तीन दर्शाना साथी तोचलेला आहे मातर दुखास कर डोंगर देंचा और पोचलेले यातिकानी तक्यानना आश्रू आना वर तुकायत तगे जन्व पिरनेया साथी या
00:59कि अशिकलपना अशिकलपना अशिकलपना अशिकलपना अशिकलपना अशिकलपना विचार उनी ही या ठिकानी तेलेला नहुता अक्षर सा पत्नी अनी मुली चा समूर्ण अशिकलपना अशिकलपना अशिकलपना अशिकलपना अशिकलपना अशिकलपना अशिकलपना अश
01:29चंड राग आहे आनि याटिकान आता दाखल धालीली आहे आता जर आपन बजितलतर सेली चांता सड़े केड़ बंदोग से संपूर्ण नातेवाई संपूर्ण कुतुम्ब याटिकानी पोहत लेला आहे खरतर जे आपन घर बखतो है ये तीन मजली ये संपूर्ण घर आहे आ
01:59बाहू आई इतर सखे आई साथ तेंचे ये आहे ते जो पास पंजेंशी वर्षे चाहे जाताना संतोष जग्डारी तेनना भेटून के लेले होते आनि फक्सा सांगून के ले होते कि फिर मैं साथी चाल लोए जमू कश्मितला आई लोकरज परते तो मात्र आई जवाशख
02:29जी मुल्गी आहे आशावरी ती याटिकानी पोहच लेल आहे एका दुसरा विमाना नहीं पोहच लेत आनि आत्ना घरामने दाखल जालेले है खर अपन बगीतला परतियू याटिकानी अंतिम दर्शना साथी सेवलेला है या करवे नगर को तुरूर या परी सरातिम तेंछ
02:59तेंची इक्राश्तानिक लोकान वर वर कैशा पद्जातीने महीतरी असेल या वरूना चाप लेला के समस्ता आची शेप प्रेमा चे संद्ध तेंचानेक लोकान शी याटिकानी होते ते सगे जन याटिकानी आंतिन दर्शना फाती बहुत लेले आहेत आने आतापन बख्तव
03:29जिदे खरी आटिकानी रड़ती है आनि आर्था तक सम्पूर्ण कुटुम वनना भेटाई चब एकमेकाना भेटाई तावराई चब प्रयत्न करता है देखमेकाना अंत दर्शना साथी आटिकानी संतोज जग्दाया यांसा पार्थी उन्या तालेला है करतर कही बढ़ाता ज
03:59आटिकानी लोगान सा एकत्रच उन्या तिल वैकुंट आया तावराजुला सुर्वे मातरा आता तांतोज जग्दाया यांसा पार्थीव तेंचे निवास्थानी आणि तेंचे पत्नी आणि तेंचे मुल्गी तेंचे सोबत तेंचे परहेटाना साथी गेलेले उते आनि �
04:29पत्ने इस पाग कुल आहे भवना प्रदान करनारी आहे
04:58अपले प्रतिनेधी मंजार गोंजा रिहे सध्या कौस्तूप गणबोटे यांचा निवास स्थानी आहे तानी तिथे कौस्तूप गणबोटे यांचा कुटूंब दिखिल दाखल जलेला हे