Pahalgam Terror Attack : पहलगामच्या बैसरनमध्ये दहशतवादी हल्ला झाला त्याठिकाणी हल्ल्याच्या काही तास आधी कोल्हापुरातील तीन कुटुंब होती. सुदैवाने ही कुटुंब दहशतवादी हल्ल्यातून वाचले आहेत. पहलगामला गेलेले पर्यटक काल रात्री कोल्हापुरात दाखल झाले. ही घटना समजल्यानंतर आज सकाळपर्यंत पाहुण्यांचे फोन येत होते. घरातील सदस्य घाबरून गेले होते. केवळ दैव बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो असून आता सरकारने कठोर निर्णय घेऊन दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर दिले पाहिजे अशी मागणी या पर्यटकांनी केली आहे.
वेळेत घोडे मिळाली नाहीत अन्..
वेळेत घोडे न मिळाल्याने कोल्हापुरातील अनिल कुरणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पहलगामपर्यंत पोहोचण्यासाठी उशीर झाला होता. पहलगामपासून दीड किलोमीटर मागे असतानाच दहशतवाही हल्ला सुरु झाला होता. ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हरने हल्ल्याची माहिती देताच अनिल कुरणे आणि त्यांचे सहकारी माघारी परतले. सध्या अनिल कुरणे आणि त्यांच्यासोबतचे सहकारी जम्मू काश्मीरमध्ये सुखरूप आहेत.
वेळेत घोडे मिळाली नाहीत अन्..
वेळेत घोडे न मिळाल्याने कोल्हापुरातील अनिल कुरणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पहलगामपर्यंत पोहोचण्यासाठी उशीर झाला होता. पहलगामपासून दीड किलोमीटर मागे असतानाच दहशतवाही हल्ला सुरु झाला होता. ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हरने हल्ल्याची माहिती देताच अनिल कुरणे आणि त्यांचे सहकारी माघारी परतले. सध्या अनिल कुरणे आणि त्यांच्यासोबतचे सहकारी जम्मू काश्मीरमध्ये सुखरूप आहेत.
Category
🗞
NewsTranscript
00:00गिल्या दोन दिवसात पहलगाम मदे ही मोठ्या संखेना राज्यातील परेटक सहली साथी पहुचले होते, पड़ मंगलवारी सहलेला धहुषेत पदी हललेयात सहा जणाना आपला जीव गंबावा लागला, पड़ यावाईकी अनेक परेटक असे आहेत कि या हललेयातु न�
00:30पहलगाम पासुन दीड किलोमेटर अंतरा वर अस्ताना ट्रावल्स चा ड्राइवर न तना हललेयाची महाईती दिन्य। तना अंतर है सगे परेटक माघारी फिरलेयात।
01:00कोकणातल्या गुहागर मधून साउसारे आणी पाटिल कुटूमब ही काश्मीर फिरायलागिलों। मंगलवारी पहलगाम फिरनेचा तन्चा प्लान होता। पनाईन वेडेश तनी प्लान बदल्ला आणी तेका दूसरे स्पोर्ट वर फिरायलागिलों। मत्रया घटने नं
01:30प्लानी विशेश मंजे जा टायमालाजी पुष्ट गडलली लिये। त्या वेला आमच्या इटर्नेट इनुसरा मी त्यात लोकेशनला अस्तो। अदल्या द्युशी मालाईक तूरीज बेटला आणी तनी रागेर लगे सिंतन टॉप मणंजी दागा आए ती अतिशे सुं
02:00पहलगाम चा दहशत वादी हल्यात नशिबवान ठरलेला हा आणी खेक गुरुट। अमरावतीची देशमुक, उमेकर, बोडके अणी लांडे लिचार कुटुम्ब हल्या चा काही तासाधी पहलगाम मधे सुखे। या गुरूप मदले सर्वाकरा सधस्य पहलगाम फिरू
02:30जाइन कुटुम्ब अठरा एप्रिलला जम्मु काश्मेर लागेला होता। पहलगाम मधे हल्ला जाला तेवाते तितला जेका होटेल मथे होते। विरूप मालकाना तेवास होटेल मालकाना तना फाइरिंग जालेचा सांगात अलर्ट केला।
03:00सांगलीतिल विट्थल पालांडे कुटुम्ब हल्ला चा आउग्या तीन ता साधी पहलगाम मधे होता। चित्रकार असलेला डॉक्टर पालांडेनी तीथे थामबून चित्र ही काडला। याचा वीडियो तैनी शेर केला। परभनीतिल भासकर डांगेनी आपला कुटुम
03:30सांगलीतिल पालांडे कुटुम्ब हल्ला चा आउग्या तीन ता साधी पहलगाम मधे होता।
04:00पहलगाम मधे फिराइला गेलेला नांडेड चा लोलगे कुटुम्बाला ही असाथ धरार गनुभवाला।
04:30पहलगाम मधे दहशदवादी हल्ला चा घटने नंतर अनेक परियाटकानी तातडीन आपला घरी परतना पसंत केला।
04:58तरकाही परियाटक अजु नहीं काश्मीर मधेचे बनते सुखरू पसलेची महाईती है।
05:04विरो रिपोर्ट एबीपी महाजा।
05:08एबीपी महाजा। उगटा डोले बखा नीट।
05:12नहीं के नहीं काश्मीर मधेचे रचेट अनुखरू ठीपरूट टावागाट डोले जोत शुंखरू आपएबीपी महाजा रचकानीट।
05:14एबीपी महाजाट क्या अच्टिंग कर्ण किन्टर एब एब लाग्साशन के वकलेचे हों उत्न किनेटू