Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यात पुण्याच्या दोन मित्रांनी आपला जीव गमावला.. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे काश्मीरला सहलीसाठी गेले होतो. पण पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी नाव आणि धर्म विचारुन या दोघांवर गोळ्या झाडल्या.... धक्कादायक हे की त्यांच्या कुटुंबीयांसमोरच हे सगळं घडलं...

लहानपणीपासूनचे दोन अतिशय जीवलग मित्र..
पुण्यातील कर्वेनगरमध्ये राहणारे संतोष जगदाळे आणि रास्ता पेेठेत राहणारे कौस्तुभ गणबोटे..
सहकुटुंब जम्मू-काश्मीरचा आनंद लुटण्यासाठी गेले..
मात्र पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यात या दोन मित्रांनी जीव गमावलाय..

अतिरेक्यांचा गोळीबार ऐकून व्यावसायिक असलेले संतोष जगदाळे,पत्नी प्रगती जगदाळे आणि मुलगी आसावरी जगदाळे यांनी जवळच्या तंबूत आसरा घेतला होता. मात्र जिहादी अतिरेकी तिथे पोहोचले आणि आसावरी जगदाळे यांच्या समोरच तंबुतून त्यांच्या वडिलांना आणि गणबोटेंना बाहेर नेलं. मुस्लिम आहात का हे विचारलं,  नाव, धर्म विचारला, कलमा म्हणायला सांगितला आणि नंतर क्रूरपणे गोळ्या घालून ठार केलं.

Category

🗞
News
Transcript
00:00दर्मेन अल्यालंतर काश्मीर मदे अडखलेला महाराश्टल्या परेटकांसाडी महाराश्ट्र सरकार करना ता विशेश विमानाची व्यवस्ता करने तालिये
00:06महाराश्टल्या परेटकांसाडी विशेश विमानाची व्यवस्ता करने तालिये
00:06महाराश्चादल्या परेटकांचाडी विशेश विमानांची व्यवस्था करने दीती है
00:17पैलगाम मदे दर्षादवादी हल्यात महाराश्चादल्या सहापरेटकांचा निश्पाप बडि गेलाए
00:27मुर्टान मदे दोम्भिवलीचे संजय लेले हेमंत जोशेण अतुल मोने एंस पार्धियू
00:31मुंबई मदे विशेश विमानाने आण्याताले तिनीम आवस भावांचे पार्थिवू हे डोंबी लितले भाग शाला माईदाना मदे अंते दर्ण शर्ना सडी ठिवना तिनरानी नंतर तेंचा वर अंते समस्कार करने तेतिल पनवेल से दिलिप देसले यांसा ही पार्थि�
01:01तर चार तार खेला भोडगे या रहाण्यागरी जैंचा तेरावेता कारेक्रम हुई शोग सबे संदर्बाद सन्मानी आमदार अपले मार्गादर्चत प्रशांदी ठाकूर साहे अपले आला या ठिकानी योग
01:17तपैल गाम चा अतिरिक की हल्याद पूने चा दोध मित्राद नि आपला जीव कमावला है संतोष जगदार्याने काउस्तूप गणबोटे काश्मेरला सहली साधी केले होते पन पैल गाम मदे दर्शात बादानी नावाणी धर्म विचारों दोगान बर गोल्या जाड़ले
01:47हम लोग ठाव हम लोग बेटो अराद बे पानोग शयाओ थाव दोगाता बेटो पार्या� yenा इंडित तो आहिए थे संतेन्ग कुए तंची बैक्वानी मुली श्याइए
02:01लाहान पड़ी पासुन से दोन आतिशेट जीवलग मित्र
02:22पुणातिल करवे नगर मधे रहाणारे संतोष यगदाले
02:26आणी रास्ता पेठेत रहाणारे काउस्तूप गणबोटे
02:29सहकुटूंब जम्मु काश्मिर्चा आनन्द लुटना सा ठीगेले
02:34माद्र पहल कामचा आतिरेकी हल्याद या दोन मित्रानी जीव गमावलाए
02:40तत माजे लहां देर संतोष यगदाले आणी तैंची बाईको आणी मुल्गी होती
02:54तर दुखत असा की माजे ते दीर नहीं है तता पर माजे मुल्गी आनी जाओ ठीका है
03:11अतिरेकैननी केलेला गोलीवार आईकोन व्यावसाई कसलेले संतोष यगदाले पत्मी प्रगती आणी मुल्गी आसावरी यणनी जवल्चा तंबुत आसरागहितला
03:23मात्र जिहादी आतिरेके तिथा पहुचले आणी आसा वरी जगदाले यंचा समोरच तमबुतून त्यांचा वडिलानना आणी गणबोटेनना बाहेर नेला
03:33मुस्लीमा हात्का हे विचारला नाव आणी धर्म विचारला कलमा महनाला सांगितला आणी नंतर कुरूर पने गोलाज हडून थार केला
04:03सोसाइटे तिल सहकारान नी जगदाले यंचा मनमोक्ला सोभावाचा आठफणी जागावलेद
04:11या दाशदवारी आललाजी आमचे रहवाश एक्यों आमचे जवल्चा मित्रे गेला आमाला दुख का जाले ले पन आशा गोष्टी घडाया नायो पाईजे
04:23जगदालेन सार्खी चावस्था का उस्तूप गणबोटें चा घरिये त्यांचा काकुन ना भावना रोखना कठेंड जात होता
04:39स्वगद में थावना रहाईता हो आसकाइ नए प्रते आनी फरसान के लोकत रिया उड़े ते जा कर्ष्टमर जाले इतना की वीचला लोको कुटवी दर्या आसले तरी ते गणबोटे मानले कि कुटवी अननसोडता त्यान्ना लाणा का पुतने अ बैड हल्लेक माला लाण
05:09पुर्वी कौस्तू भीयांचा मुलाचा लगन जाले वर ते पुड़या तील कोंडवा भागात रहाएला गेले होते।
05:16काही दिवसान पुर्वी इस ते आजोबा जाले होते।
05:19फर्सान चा व्योसाय मुले त्यांचा नेटवर्ग सुधा चांगला होते।
05:23त्यांचा शेज़ार चांसा दुख, त्यांचा शब्दात उतरत होते।
05:28रातरी असलो जाले मननं मंग हमी तंचा कड़े गेलों तरका ने मनले आमचा मुल्गा गेला ह।
05:33बगु मनले, पन फोन आला है, शांगले मनले, पन आत्ता बात में अमधे आमी करड़ा है कि ते गेले मनले, गरंगोटे.
05:39आता घरी कोन कोड़ा है गन्बटे शुनभाई आणी बाले छुट आणी नाते वेखे दोगतिको, तेंचा बईनी वीनी.
05:45काई कासे होते ते स्वभावला तानचा?
06:11प्रुथ्वीवरील नंदन्वन असलेल्या काश्मीर ला जाओ, आपले आवड त्या मित्रा सोबत, आपले कुटूंबा सोबत काहिक्षण विरंगुलाचे घालवू, आनन्द लुटू, इतकी माफक अपेक्षा ठेउन जगदाले आणी गणबोटे कुटूंब तिथे गेल
06:41आयुशभर ही जखम घेउन वावरने सठी मागे सोबला त्यांचा शोका कुल परिवार
06:47ब्यूरो रिपोर्ट, एबी पी माजा

Recommended