जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या चौघांचे पार्थिव मुंबईत...संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशींचं पार्थिव दाखल...दिलीप देसलेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांसाठी राज्य सरकारडून विशेष विमानाची व्यवस्था...खर्च सरकारच करणार...उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीरला रवाना...
पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नौदल अधिकारी विनय नरवाल यांना नौदलाक़डून मानवंदना, पत्नी हिमांशीचा आक्रोश ऐकून संपूर्ण देश सुन्न..
पहलगाममधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोदींच्या उपस्थितीत, कॅबिनेट सुरक्षेची महत्त्वाची बैठक सुरू... कोणत्याही परिस्थितीत हल्लेखोरांना सोडणार नाही, संरक्षण मंत्र्यांचा इशारा...
पहलगामच्या हल्लेखोरांना सोडणार नाही, भारत सरकार दहशतवादासमोर झुकणार नाही, अमित शाहांची पोस्ट...शाहांनी रुग्णालयात जाऊन केली जखमींची विचारपूस
पहलगाम हल्ल्यातील चार दहशतवाद्यांचा फोटो समोर, चौघेही पाकिस्तानी असल्याचं उघड, दहशतवाद्यांना स्थानिक स्लीपर सेलचीही मदत मिळल्याचा संशय
पहलगाम हल्ल्यानंतर सर्व दहशतवादी रात्रीच पाकिस्तानात परत गेल्याची शक्यता, ४० मिनिटे बेधुंद गोळीबार करुन अतिरेक्यांकडून २६ जणांची हत्या.
लष्कर-ए-तैयबाचा कमांडर सैफुल्लाह कसुरी उर्फ खालिद हा हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याची माहिती... पाकव्याप्त रावळकोटमध्ये हल्ल्याचा कट रचला गेल्याची शक्यता
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधल्या पर्यटन स्थळं ओस...देशभरातले ुपर्यटक माघारी...केवळ पर्यटकांवरच नाही तर काश्मीरमधल्या पर्यटनावर गोळीबार, स्थानिक व्यावसायिकांची भावना...

Category
🗞
NewsTranscript
00:00जमु कश्मीर मदिल धर्श अधादी हल्या जीव गमाव लेला चवगान सा पार्थिव मुंबाईच, संजे लेले अतूल मोने हेमंत जोशिन सा पार्थिव दाखल, दिलिप देसलेंचा पार्थिवावर अंतम संस्कार
00:12हल्यान अंदर कश्मेर मद्याडगलेला महारश्रतल्या परेडगां सेडी राज्यो सरकार कडून विशेश विमानाची व्यवस्था
00:24खर्च सरकार अज करनार उपमुप्ध मंत्रेकना चंदी कश्मेर लारवाना
00:27पहल्गाम हल्यात मुर्ति मुख्यी पडलेले नौदल अधिकारी विने नर्वाल याना नौदल आकडून मानवंदना पत्नी हिमाउश्री चा अक्रोशाइकना संप्रोन देश सुन्द
00:41पहल्गाम मदिल हल्याचा पारश भूमिवर देलित मोदिन चा उपस्तेत कैबिनेट सुरिक्षची महतवाची वैटक सुरू
00:53कुंता आईप परसेतीत हल्याक उर्णा सोडनार नाई सल्रक्षन मंत्रां साईशारा
00:56पहल गाम चल्य कुरना सोड़नार नाई भारा सरकार दशतवादा समवर जुकनार नाई आमिज शान ची पोस्ट शान ए रुनाला जाउंगे लिजख्मीन ची विचार पोस्ट
01:09पहलगा मल्यातिल चार दशदवाद्यांचे फोटो समोर्च उगई पाकिस्तानी असले सा उघड दशदवाद्याना स्थानिक स्लिपर सेल चुए मदद मयालाचा साउश
01:22पहलगा मल्यान अंतर सरव दशदवादी रात्रीस पाकिस्तानात परत गिलाची शक्यता
01:32चाईस मिनिट बेधुन्द गोडिवार करून अंदा धुन्द गोडिवार करून अतिरिकैन करून सवीज रणांची हत्या
01:38लश्करेत अईवाद सा कमांडर सेफूलाव कसूरी उर्फ खाली धा हल्याचा मास्टर माइंड असलेची माहिती पाक व्यापत रावल कोट मदे हल्याचा कटरस लागेलाची शक्यता
01:51दश्यत्वादी हल्या नदर काश्मीर मदल्या परेटन स्थान आता परेटकांचा ओग अटला देशवरादे परेटक माघहरे केवल परेटकांवरस नाई काश्मीर मदल्या परेटन आवर गोडिवार स्थानिक व्यावसायकांची भावना