Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3 days ago
Mumbai Share Bazar : मुंबई शेअर बाजारामध्ये मोठी पडझड, प्री ओपनिंगमध्ये निर्देशांक 3,600अंकांनी पडला  

मुंबई शेअर बाजारामध्ये मोठी पडझड  प्री ओपनिंगमध्ये निर्देशांक ४ हजार अंकांनी पडला  आशियाई शेअर बाजाराप्रमाणं मुंबईतही पडसाद  ९.१५ वा. बाजार कसा उघडणार याची उत्कंठा


मुंबई: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारात भूकंप झाला आहे. सोमवारी भारतीय भांडवली बाजारात अभूतपूर्व अशी घसरण पाहायला मिळाली. सोमवारी प्री-ओपनिंगमध्ये मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेनेक्स 3600 अंकांनी कोसळला तर निफ्टी 1400 अंकांनी खाली आला. यामुळे शेअर बाजारातील गुंतवणुकदारांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. आता भांडवली बाजार सुरु झाल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी सावरणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणामळे जागतिक स्तरावर विविध देशांच्या शेअर बाजारात दुष्परिणाम पाहायला मिळत आहेत. सोमवारी तैवानचा शेअर बाजार 9.8 टक्क्याने कोसळला आहे. तर जपान आणि हाँगकाँग येथील भांडवली बाजारातही लक्षणीय 9 टक्क्यांची घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा शेअर बाजार 6.4 टक्क्यानं घसरला आहे. सिंगापूर शेअर बाजारात 5.5% तर मलेशियात 4 टक्क्यांची घसरण झाली आहे. याशिवाय, जागतिक बाजारपेठेत सोनं आणि कच्च्या तेलाचे भाव आणखी घसरले आहेत.

Category

🗞
News
Transcript
00:00एक अतीशे मोठी बात में भगुया
00:03मुंबई शेर बाजरा मधे खूब मोठी पडजड पायला मिलती है
00:06प्री ओपनिंग मधे निर्देश अंक 3,600 अंका नी खाली पडला है
00:10आश्याई शेर बाजरा परमाणे मुंबई तही पडजड आता उमट ताना दिसता है
00:14सवा नुवस्ता बाजर कसा उगढ नार याची उतकंठा किम्महुना चिंता आता गुंतवनुग्दारान आसेल
00:20आश्याई बाजरां मधे आज मोठे प्रावणारती पडजड पायला मिला लेली है
00:24कारण ट्रम्ब यांचा टारिफ्सा जो परिणाम आहे त्या संदर्भा मधे एकंदरी तस आता रीसेशन ची चिंता सम्पूर्ण जगाला कोटे तरी भेडसावत असले आच्चा वातावरन है आणी त्या पार्शो बुमी वर्थी
00:37आशे शेर बाजार कोटे तरी अत्यम्त वाइट अश्या पढ़धती ने उगढ़ले ले आणी त्यासास कोटे तरी परणाम मुंबई चा शेर बाजारा मधे सुधा दिसनार असा दिसता है कारण प्री ओपनिंग मधे निर्देशांक तीन हजार साहस्य अंशानी पढ़ला
01:07आशे शेर बाजार कोटे तरी अश्या पढ़धती ने उगढ़ले ले आणी त्यासास कोटे तरी परणाम मुंबई चा शेर बाजारा मधे निर्देशांक तीन हजार साहस्य अंशानी पढ़ला
02:37दर्म्यान चार अजार अंका ने मुंबई सा शेर बाजार पढ़लेला है प्री ओपनिंग मधे अत्यांत चिंताजनक अशी ही बाब आहे और त्यास वर रुपया सुधा पन्नास पैशवा नी महागले याचा कलता है गुंतवनुग दारान साथी एक धोक्याशी घं

Recommended