Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3 days ago
पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यूचा लेखी अहवाल आज महिला आयोगासमोर सादर होणार.. चार सदस्यीय समितीच्या अहवालानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावरील कारवाईबाबत निर्णय 
रायगडमध्ये रुग्णालयातून उपचारांशिवाय जबरदस्तीने घरी पाठवणाऱ्या १४ वर्षीय मुलाचा मृत्यू, डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप  
बारामतीत माझ्याएवढं काम करणारा आमदार यापुढंही मिळणार नाही, अजित पवारांनी शरद पवारांना चिमटा काढल्याची राजकीय वर्तुळात चर्चा 
छोट्या-छोट्या मानसन्मानासाठी भांडू नका, स्वतःच्या मोठेपणासाठी रडू नका, फडवीसांच्या काकूंच्या मुनगंटीवारांना कानपिचक्या, भाजपचा काँग्रेस होऊ देऊ नका, चंद्रपुरात पक्षातील गटबाजीवर नाराजी 
औरंगजेबाला इथेच गाडला, महाराष्ट्राशी तब्बल २७ वर्ष झुंजणारा  इथेच संपला, राज ठाकरेंच्या आदेशआनंतर मनसेची शिवाजी पार्क परिसरात बॅनरबाजी 
औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचं नाव बदलून रत्नपूर करा आणि गावात संभाजी महाराजांचं स्मारक करा ही शिवसेनेची भूमिका, मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य 
शक्तिपीठ महामार्गाविरोधात लढा देणारे कोल्हापुरातील शिक्षक गिरीश फोंडे निलंबित, सरकारच्या प्रकल्पाविरोधात भूमिका घेतल्याने कारवाई, निलंबन मागे घ्या अन्यथा आंदोलन करु, शेतकऱ्यांचा इशारा 
अमरावीत रामनवमीच्या शोभायात्रेत नवनीत राणांकडून बाण सोडल्याची कृती, लोकसभा निवडणूक निकालानंतर यशोमती ठाकूरांनी डिवचल्यानंतर राणांकडून पुन्हा उत्तर  
प्रकाश करात, वृंदा करात आणि माणिक सरकार माकपच्या पॉलित ब्युरोमधून बाहेर, एम ए बेबी पक्षाचे नवे सरचिटणीस 
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहानांंचा आज नंदुरबार दौरा, कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना कृषिमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार. 
धाराशिवच्या वसंतदादा पाटील विद्यालयातील केंद्रावर NMMS परीक्षेत मास कॉपी झाल्याचा आरोप, २७१ पैकी ११५ विद्यार्थ्यांना समान गुण, राज्य प्राथमिक शिक्षक संघाकडून फेरपरीक्षेची मागणी 
लग्नास नकार दिल्याने अकोल्यात तरुणीवर चाकू हल्ला...पोटात चाकू भोकसून खून करण्याचा प्रयत्न, आरोपीला बेड्या, तरुणीवर उपचार सुरु

Category

🗞
News
Transcript
00:00पुन्यातिल गर्भवतीश मृत्यू सा लेखी हवाल आज महीला अलुगा समहर साधर हुनार चार सदस्य समितीचा अहवाला नंतर दिनानात मंगेशकर रुगणाले प्रेशासना मेरील कार्वाई बाबत निर्णाय।
00:12राइगण मधे रुगणाले आतुन उपचारां शिवाय जबर्दस्तिन घरी पाठोणार या साउदावर्शिय मुला सा मृत्यू डॉक्टर चा हलगरजी पाणा मुले मृत्यू जले सा कुटुम्बियां सा अरोब।
00:29बारामतीत अपल्या एवड़ह काम करणारा आमदार या पुढ़ही मिलनार नाही। अजित पवारांनी शरत पवारांना चिम्टा काल ढेची राजकिय वर्कुला चर्चा।
00:40चोटय चोटय मांसलमाना साथी भांडू नका, स्वता हाच्या मोठेपणा साथी रडू नका, पढणविसांचा पाकुंचा मुंगंतिवारांना कांपिसक्या, भाजपचा कॉंग्रेस होँ देवु नका। चंद्रपुरात पक्षातिल गटबाजी वर नाराजी।
01:00अम्रावती मनह राम नौमी चा शोभायात रैत नौनित राणां कडून बाण सोडलावचे कुरुती, लोकसभा निमणुक दिकाला अनंतर यशमती ठाकुरानी डिवसले अनंतर, राणां कडून पुन्हा उत्तर।
01:19केंद्रिया कुरुषी मंतरी शिवराल सिंग चोहारां साज नंदुरबार दवरा करजमाफी चे मागणी साथी ठाकरेंची शिवसेनाव कुरुषी मंतरांना काले ज्हेंडे दाखोणार।
01:34धाराशुचा वसंत दादा पाटिल विद्यालयातील केंद्रा वर NMMS परीक्षे मधे मास कौपी जाला सारो, 271 पिकी 115 विद्यार्थियांना समान घुण, राज्य प्राथमिक शिक्षक संगापलून फेर परीक्षेची मागण।
01:54मुम्बई मधे पुर्जे चार दिवस तीवर उश्म्यासेत विदर्भात तापमानाचा बारा 43 संग्षांचा वर अकूल्या मधे सर्वाधिक 43 पुरुणांक दोन अउशा सेल्सियस तापमानाची नोट।

Recommended