Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3 days ago
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवतीच्या मृत्यूचा लेखी अहवाल आज महिला आयोगासमोर सादर होणार..अहवालानंतर रुग्णालय प्रशासनावरील कारवाईबाबत निर्णय होणार
बारामतीत माझ्याएवढं काम करणारा आमदार यापुढंही मिळणार नाही, अजित पवारांनी शरद पवारांना चिमटा काढल्याची राजकीय वर्तुळात चर्चा
छोट्या-छोट्या मानसन्मानासाठी भांडू नका, स्वतःच्या मोठेपणासाठी रडू नका, फडवीसांच्या काकूंच्या मुनगंटीवारांना कानपिचक्या, भाजपचा काँग्रेस होऊ देऊ नका, चंद्रपुरात पक्षातील गटबाजीवर नाराजी
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहानांंचा आज नंदुरबार दौरा, कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना कृषिमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार.
धाराशिवच्या वसंतदादा पाटील विद्यालयातील केंद्रावर NMMS परीक्षेत मास कॉपी झाल्याचा आरोप, २७१ पैकी ११५ विद्यार्थ्यांना समान गुण, राज्य प्राथमिक शिक्षक संघाकडून फेरपरीक्षेची मागणी
लग्नास नकार दिल्याने अकोल्यात तरुणीवर चाकू हल्ला...पोटात चाकू भोकसून खून करण्याचा प्रयत्न, आरोपीला बेड्या, तरुणीवर उपचार सुरु

Category

🗞
News
Transcript
00:00दिनानाथ मंगेशकर रुगणालयातिल गर्भवतीचा मृत्यूसा लेखी अहवाल आज महीला आयोगा समुर साधर हुनार, अहवाल अनंतर रुगणालय प्रशासना वरील कारवाई बाबत धिरने हुनार।
00:14बारामतीत अपले अवढः काम करनारा अम्दार या पुलही मिलनार नाही अजित पवारांनी शरत पवारांना चुम्टा कालनेयाची राजकिय वर्तुला चर्चा।
00:30चोटय चोटय मांस अन्माना साथी भांडू नका, स्वताहाचा मोठेपणा साथी रडू नका, पणविसांचा कापुंचा मुंगंटी वारांना कान पिसक्या, भाजपचा कॉंग्रेस हूँ देऊ नका, चंद्रपुरात पक्षातिल गटबाजी वर नाराजी।
01:01केंद्र्य कृषी मंत्री शिवराज सिंग् चोहानांचा आज नंदुरबार दवरा, कर्जमुक्ती चा मागणी साथी ठाकरियंची शिवसेना कृषी मंत्र्यांना काले जेंडे दाखोणार।
01:10धाराशिव चा वसंददादा पाटिल विद्ध्यालयातिल केंद्रा वर्ती NMMS परिक्षे मधे मास पॉपी जाला चा आरोप, 271 की 115 विद्ध्यार्थांना समान गुल राज्य प्राधुविक शिक्षक संगह कोणुं फेर परिक्षेची मागणी।
01:34मुम्बाइट पुर्छे चार दिवस तीवर उश्मयाचे तर विदर्भात तापमानाचा पारा 43 अउशांचा वर अकोल्याच सर्वाधिक 43 पुर्णांक 2 अउशा सेल्सीयस तापमानाची नोंद।
01:53ABP माजा, उगड़ा डोले, बगा नीट।

Recommended