• yesterday
काका सांगा कुणाचे?, असा प्रश्न विचारण्याची वेळ आलीय...कारण ज्या काकांना सोडून अजितदादा सत्तेत आलेत, त्याच काकांची आठवण त्यांनी काढली...तेही अगदी जाहीर सभेत...आणि काकांची आपल्यावर कृपा असल्याचंही बिनदिक्कत सांगितलं...आता हे सांगण्यासाठी काही घडलं कारण होतं, का तर नाही...मग अजितदादांच्या या अवचित वक्तव्याचं कारण काय?...काकांची कृपा आहे हे सांगून अजितदादा काय सुचवू पाहतायत, असे अनेक प्रश्न उपस्थित झालेत...पाहुयात त्यासंदर्भातलाच हा स्पेशल रिपोर्ट... 
बेधडक, अघळपघळ, सडेतोड...  जे पोटात तेच ओठावर...  अजितदादांचं काम म्हणजे खटक्यावर बोट आणि जागेवर पलटी...  बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची शाळा घेताना दादा बोलता बोलता काकांवर बोलून गेले...आणि ब्रेकिंग न्यूज झाली...  दादांचं आता जे काय बरं चाललंय ते कुणामुळे, याचा गौप्यस्फोट जाहीररित्या दादांनीच केला...  आणि महाविकास आघाडीचेच काय महायुतीचेही कान टवकारले गेले... 
दादांच्या वक्तव्याचा जो तो आपापल्या परीनं वेगवेगळे अर्थ काढायला लागला...  जेव्हा पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना गाठलं तेव्हा त्यांनी दादांच्या वक्तव्याचं त्यांच्या सोयीनुसार विश्लेषण केलं... 

Sharad Pawar Ajit Pawar Special Report : शरद पवारांनी अजितदादांवर कोणती कृपा केली?

Category

🗞
News
Transcript
00:00बात मी राजकारण आतों
00:02काका सांगा कुणाच है?
00:04असा प्रश्न विचारणाईची वेड़ाले
00:06करण जा काकांना सोड़ून अजित दादा सत्ते ताले
00:09त्याज काकांची अठ्वण त्यानी काडली
00:11तेही अगदी जाहिर समेद
00:13प्रश्न डिज़ शोदाई था लीज़ाई ताले
00:15त्याज काकांची अभले वर कुर्पा अचले चही
00:17बिन दिक्कत संगीतला
00:19अता हे सांगडे साठी काही गढला
00:21असा कारण होता तर का नाही
00:23मह अजित दादां ची आवचित वक्तब्या
00:25आजित दादा काई सुच्चू पाहता है? तस्य अनेक प्रश्णे आनिमित तन उपस्टीद जालेथ।
00:29याचा अडावा गणाला हाँ स्पेशल रिपोर्ट पाफया।
00:42यून नुस्ता नमस्कार करा तो माला प्रेमाचा वाठे।
00:45पर भला मोटा हार, सुर्ती चिन्न, काई तुनाका।
00:49गर्म दर्ब सव्योगानी, आई बापाईचा कुर्पे नी, सुल्त्याचा कुर्पे नी बरच चाले हैं।
01:04बे धड़क, अगल पगल, सडे तोड़।
01:16जे पोटाथ, तेच ओठावर।
01:23अजित दादांचा काम मन्जे खट्क्यावर, बोट और जाग्यावर पलती।
01:33बीड मदे राष्ट्रवादी चा कारेकरत्यांची शाला गेताना,
01:36दादा बोलता बोलता काकान वर बोलुन गेले आणि ब्रेकिंग न्यूस हले।
01:41दादांचा अता जे काई बरत चाला है, ते कुणा मोले याचा गौप्यस्पोट जाहिर रित्या दादानीच केला।
01:47आणि महाविकास आगाडीचेस काई महा यूतीचे ही कांट आउकार ले गेले।
02:10दादांचा वक्तव्याचा चो तो अपापल्या परिणव बेग बेगल अर्था काड़ाला लागला।
02:17जहाँ पत्रकरा नी मुख्यमंत्री देवेंद्र फडण विसंदा गाठला, तेमा तेनी दादांचा वक्तव्याचा तेंचा सोई नुसार विष्लेशन केला।
02:24दादांचा वक्तव्याचा चो तो अपापल्या परिणव बेग बेगल अर्था काड़ाला लागला।
02:29जहाँ पत्रकरा नी मुख्यमंत्री देवेंद्र फडण विसंदा गाठला, तेमा तेनी दादांचा वक्तव्याचा तेंचा सोई नुसार विष्लेशन केला।
02:36दादांचा वक्तव्याचा चो तो अपापल्याचा तेनी देवेंद्र फडण विष्लेशन केला।
03:07काकांचे शिलेदार जयंतराव तर दादांना भेटून AI वर तास भर गप्पा जोडून आले। अणि त्यामोले संजेरावतांचा महतर तिलपापड जाला।
03:15दादांचा वक्तव्याचा चो तो अपापल्याचा तेनी देवेंद्र फडण विष्लेशन केला।
03:45चेला ओणालहै.
03:46पर, पवार पकश यांत्ययां से मातर
03:48आएई तसा कहार देjo
03:50मैंमाराईट क्यां करती है !
03:50साम्रंग ्हाल तो फूददे शidable
03:52में कोणा सम्रंग म्हाराटी उन्ही
03:54की हैं !
03:56बोल यही मार्जरासृटा करते
03:58कामाणही भिगरहेत… आणहमी भिगरेत आहोत
04:01आहमी गांधिन से कारे करते होत
04:04इहेरुन विचारां से कारे करते होत
04:07आहमालने की 그렇게 नीज़़रो
04:08खाऊब तरह पला काहकां के scare dance to be
04:10Sanat शरू bhaao behind party
04:14साद्यरी सरकार मिदे आजी तादांначалаफरं दरवाई
04:23पेछा चांगलत चाल्ले मनायेला आर्गट नयी।
04:25अत द्या सदी काकांची कुरुपा आहे…
04:28असा आजी तादान मनाईचा यह,
04:29कि काका सध्या काई बोलत नाईत,
04:32मनूं चांगलत चाल ले… असा तेना सुसवाईस है।
04:34अता ते काका आणी दादा या दोगान आज माईप।
04:37करण दादा नी बंड केल तेमा पसुं त्या घटने कड़े सरवजण एक सस्पेंस चित्रपट वणून पाता।
04:43दादा नी आताच्या वक्तवे न हाँ सस्पेंस आणखी वाडवला है।
04:47त्याचा क्लाइमेक्स काई असेल या वर्षा पर्दाथ सुलता पुतरन्या मलून कदी उठवताथ याची स्वाट पाध तुरताज गप्प वसायसा।
04:54ब्यूरो रिपोर्ट एबीपी माजा।

Recommended