Riteish and Genelia:'..आणि ते शेवटचे टेलिग्राम जिनीलियाला मिळाले'; रितेशने सांगितला प्रेमाचा किस्सा

  • 2 years ago
Ved Movie Trailer Launch Event अभिनेता रितेश देशमुखचं दिग्दर्शकीय पदार्पण असलेल्या 'वेड' या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. यावेळी रितेशने अभिनेता जितेंद्र जोशीचे कौतुक केले, 'जितू माझ्या भावासारखा आहे पुढे आम्ही सोबत नक्की काम करू' असे बोलून जितेंद्र जोशीच्या कामाचे कौतुकही केले. चला तर पाहुयात या कार्यक्रमाची खास झलक