'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. या चित्रपटात डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणारे नागराज मंजुळे खऱ्या आयुष्यात पोलिसांत भरती झाले होते. परंतु, अवघ्या १२-१३ दिवसांत त्यांनी ही नोकरी सोडली. याचा किस्सा नागराज मंजुळेंनी 'लोकसत्ता डिजिटल अड्डा'मध्ये सांगितला.
Category
😹
Fun