Devendra Fadnavis:'मी बच्चू कडूंना फोन केला अन...'; फडणवीसांनी सांगितला गुवाहाटीचा किस्सा

  • 2 years ago
रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या चाललेल्या वादावर बोलताना फडणवीस म्हणाले की, "मी दोघांशीही बोललो
आता वाद संपला आहे. बच्चू कडू यांना मीच फोन करून गुवाहाटीला जायला सांगितले होते."

Recommended