Devendra Fadanvis यांनी शिवसेनेला सुनावलं

  • 2 years ago
मुंबईत महाराष्ट्र दिनानिमित्त सोमय्या मैदानावर झालेल्या जाहीर सभेत भाजपाने शक्तिप्रदर्शन केले. या सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य भाषण झाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्यावर निशाणा साधला आणि तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही, असं ते म्हणाले.

#devendrafadnavis #bjp #hindutva #shivsena

Recommended