महात्मा गांधीनी स्वातंत्र्यावीर सावरकर यांच्या बंधूंना पत्र पाठवून सावरकरांना इंग्रजांकडे अर्ज करायला सांगितलं होतं. सगळे राजकीय बंदी सोडले मलाही सोडा. मात्र सावरकरांना सोडण्यात आलं नव्हतं. गांधींनी यावर लेखही लिहला होता, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेनिमित्त ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला.
Category
🗞
News