Akash Thosar: सयाजी शिंदेंनी दिले अभिनयाचे धडे; आकाशने सांगितला सेटवरचा 'तो किस्सा

  • last year
झी स्टुडिओज' आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित 'घर बंदूक बिरयानी' हा चित्रपट येत्या ७ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. यानिमित्त आकाश ठोसर, सायली पाटील, नागराज मंजुळे आणि मंगेश कुलकर्णी यांनी लोकसत्ताच्या डिजिटल अड्डाला भेट देत मनमोकळा संवाद साधला. यावेळी आकाशने नव्या चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी सांगितलं.

Recommended