Ram kadam on Uddhav Thackeray:'ती चिठ्ठी जर पोलिसांनी गंभीरपणे घेतली असती..'; राम कदमांचा मोठा आरोप

  • 2 years ago
'श्रद्धाने वसई पोलिसांना जी चिठ्ठी लिहिली त्या चिठ्ठीला जर पोलिसांनी गंभीरपणे घेतलं असतं, तर आज श्रद्धाचा जीव वाचू शकला असता. श्रद्धाच्या या हत्येसाठी उद्धव ठाकरेही तितकेच जबाबदार आहेत' असा आरोप श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात भाजप नेते राम कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केला.