काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना पाठवला खुळखुळा

  • 2 years ago
केंद्रीय नेतृत्वाच्या नजरेत सतत चर्चेत राहण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करीत आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना खुळखुळा भेट म्हणून पाठवला.

Recommended