शेतकऱ्याने पिकविलेल्या मिरचीची होतेय थेट विक्री, शेतकरी आनंदी

  • 2 years ago
सिल्लोड तालुक्यात निर्यातक्षम मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मिरचीची थेट जागेवरच विक्री होत आहे. त्यामुळे तालुक्याची आता हिरव्या मिरचीचे आगार म्हणून ओळख निर्माण झाली आहे. या मिरचीला विदेशातूनही मागणी वाढली आहे.

#chilli #farming #sillod ##maharashtra #markets

Recommended